आपल्या छायाचित्रांचं करा व्यवस्थापन

आपले फोटो Picasa किंवा GThumb द्वारे संकलित करा व दुसऱ्यांशी शेयर करा. CD, वेब अथवा Flickr किंवा PicasaWeb वर मित्र व परिवारा सह शेयर करा.